बोरिवली कोर्ट परिसरात शौचालयाची दुरवस्था

 Borivali

See all

बोरिवली - बोरिवली कोर्ट परिसरात शौचालयाची दुरवस्था झाल्याचं चित्र पहायला मिळतंय. कोर्टात नेहमी लोकांची ये-जा असते त्यामुळे इथं येणाऱ्या नागरिकांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागतोय. विशेष म्हणजे या न्यायालयात येणाऱ्यांसाठी दोन शौचालये आहेत. एक पहिल्या मजल्यावर तर दुसरं ग्राऊंड फ्लोअर वर. ग्राऊंड फ्लोअरच्या शौचालयाक 4 केबीत आहेत ज्यामध्ये कायम घाणीचं साम्राज्य पाहायला मिळतं. गेल्या अनेक महिन्यांपासून या शौचालयात साफसफाईच झाली नसल्याचं अॅडव्होकेट पंचलाल शर्मा यांनी सांगितलंय

Loading Comments