Advertisement

चाला...पण जपून!


चाला...पण जपून!
SHARES

मुलुंड - मुलुंड पू्र्व- पश्चिम उड्डाणपुलावर असलेल्या विजेच्या तारा उघड्या पडल्या आहेत. गेले अनेक दिवस पाऊस पडतोय. ऐन पावसाळ्यात उघड्या ता-या येणा-या-जाणा-यांसाठी जीवघेण्या ठरु शकतात. त्यामुळे प्रशासनाने तातडीने त्या दुरुस्त कराव्या अशी मागणी पादचा-यांनी केली आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement