महापालिकेने वाचवले अनेक जीव

 wadala
महापालिकेने वाचवले अनेक जीव
महापालिकेने वाचवले अनेक जीव
महापालिकेने वाचवले अनेक जीव
See all

सायन - भिंतीलगत वाढलेल्या झाडामुळे सायनच्या प्रतिक्षानगर इथल्या लोटस एल - 2 या इमारतीतल्या रहिवाशांना धोका उद्धवला होता. रहिवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून महापालिकेने झाड तोडण्याचा निर्णय घेतला. महापालिकेच्या या निर्णयामुळे रहिवाशांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. तसेच भिंतीमुळे होणारा धोका टळला अाहे. अशी प्रतिक्रियाही नागरिकांनी दिली आहे

Loading Comments