भोईवाडा ट्रान्झिट कॅम्पमध्ये होणार नवा रंगमंच

 BMC office building
भोईवाडा ट्रान्झिट कॅम्पमध्ये होणार नवा रंगमंच
भोईवाडा ट्रान्झिट कॅम्पमध्ये होणार नवा रंगमंच
See all

परळ - शंकर तानाजी घाडी बुवा मार्गावरील भोईवाडा ट्रान्झिट कॅम्प येथे नवा रंगमंच उभारण्याचं काम सुरू करण्यात आलंय. खासदार राहुल शेवाळे यांच्या निधीतून हा रंगमंच येत्या दोन महिन्यांत उभारला जाईल. विभागप्रमुख राकेश देशमुख यांनी ही माहिती दिली.

या वेळी नगरसेवक नंदकिशोर विचारे, महिला उपविभाग संघटक माधुरी मांजरेकर, रचना अग्रवाल, महिला उपविभाग संघटक सुनिता आयरे, शाखाप्रमुख राजन आबिटकर, उपशाखाप्रमुख नितीन चाळके, स्थानिक रहिवासी आणि शिवसैनिक उपस्थित होते.

Loading Comments