दादरमध्ये झाड कोसळून तीन गाड्यांचे नुकसान

दादरमध्ये झाड कोसळून तीन गाड्यांचे नुकसान
See all
मुंबई  -  

प्रभादेवीच्या गोखले रोडवर एक झाड अचानक कोसळल्याने तीन गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची घटना सोमवारी संध्याकाळी घडली. या घटनेत कोणतीही जिवीतहानी झाली नसली तरी गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अचानक पडलेल्या या झाडामुळे वाहतूक पोर्तुगीज चर्चवरून वळवण्यात आली असून, झाड बाजूला करण्यासाठी अग्निशमन दलाचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. 

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.