जोर लगाके हैशा !

 Andheri
जोर लगाके हैशा !
जोर लगाके हैशा !
जोर लगाके हैशा !
जोर लगाके हैशा !
जोर लगाके हैशा !
See all

अंधेरी - अंधेरीतल्या न्यू लिंक रोडवरील आदर्शनगर परिसरातील गटार तुटलेल्या अवस्थेत आहे. गटाराचे झाकण तुटले आहे. त्यामुळे गटारात वाहनांचे चाक अडकून अनेक अपघात होत आहेत. यामध्ये 10 ते 12 रिक्षांचाही समावेश आहे. रिक्षा चालकाने अपघात होऊ नये म्हणून तात्पुरता जुगाड केला. झाडाच्या फांदीला लाल रंगाचा कपडा गुंडाळून ती फांदी त्याने गटारात ठेवली. पण त्याचाही काही उपयोग झाला नाही. पुन्हा त्या जागी अपघात झाला. त्यामुळे पालिकेनं याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप परिसरातील रहिवासी करत आहेत. 

Loading Comments