केबलची वायर रस्त्यावर

 Sham Nagar
केबलची वायर रस्त्यावर
केबलची वायर रस्त्यावर
केबलची वायर रस्त्यावर
केबलची वायर रस्त्यावर
See all

जोगेश्वरी - बेहरामबाग रोड इथल्या झोरा अपार्टमेंट मॅक्स फोटो शॉप समोर केबल वायर बेवारस पडलीय. गेल्या चार महिन्यांपासून यामुळे नागरिकांना अनेक समस्याला सामोरे जावं लागतंय. अनेक अपघातही यामुळे झालेत, अशी माहिती मॅक्स फोटो दुकानाचे मालक महमद अली गुलाम यांनी दिली.

स्थानिक नगरसेवक बाळा आंबेरकर यांनी पालिका, रिलायन्स कंपनीला तक्रार केली. पण कुठलीही दखल घेतली नसल्याची माहिती आंबेरकर यांनी दिली.

Loading Comments