Advertisement

दादासाहेब येवले यांच्या नामफलकाचे अनावरण


दादासाहेब येवले यांच्या नामफलकाचे अनावरण
SHARES

भायखळा - दादासाहेब रामचंद्र येवले चौकातील नामफलकाचे अनावरण विभागीय सामाजिक कार्यकर्ते अशोक भेके यांच्या हस्ते करण्यात आले. भायखळा विभागीय अमरज्योत सेवा मंडळाच्या वतीनं आणि मनसेच्या नगरसेविका समिता संजय नाईक यांच्या प्रयत्नानं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं.
या वेळी मनसे उपाध्यक्ष संजय नाईक, विभाग अध्यक्ष विजय लीपारे हे उपस्थित होते. विभागातील नागरिकांनी देखील या कार्यक्रमाला मोठ्या संख्येनं हजेरी लावली.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा