पादचारी पुलाची दुरुस्ती

 Mumbai
पादचारी पुलाची दुरुस्ती
पादचारी पुलाची दुरुस्ती
पादचारी पुलाची दुरुस्ती
पादचारी पुलाची दुरुस्ती
See all

विद्याविहार - विद्याविहार पूर्व भागाला जोडणारा पादचारी पुल दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे. पुलाचे काम १५ नोव्हेंबर २०१६पर्यंत पूर्ण होणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले. गेल्या दीड महिन्यापासून हा पुल बंद करण्यात आला होता. हा पादचारी पुल जीर्ण झाल्यामुळे त्यांची दुरुस्ती करण्यात येत आहे. त्यामुळे प्रवाशांची गैर सोय होऊ नये म्हणून नवीन पुल खुला करण्यात आला आहे. हा नवीन पुल जुन्या पुलाच्या तुलनेने लांब, रुंदी आणि उंचीला मोठा आहे.

Loading Comments