चारकोपमध्ये फेरीवाल्यांचे अतिक्रमण

 Kandivali
चारकोपमध्ये फेरीवाल्यांचे अतिक्रमण
चारकोपमध्ये फेरीवाल्यांचे अतिक्रमण
चारकोपमध्ये फेरीवाल्यांचे अतिक्रमण
चारकोपमध्ये फेरीवाल्यांचे अतिक्रमण
चारकोपमध्ये फेरीवाल्यांचे अतिक्रमण
See all

चारकोप - येथील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर या मार्गावरील दोन्ही बाजूच्या फुटपाथावर अनधिकृत फेरीवाले ठाण मांडून बसले आहेत. परिसरात चारकोप मार्केट असूनही फुटपाथवर कित्येक वर्षांपासून अतिक्रमण केले आहे. यामुळे सामान्य नागरिकांना रस्त्यावरून चालण्यास त्रास होतोय. शिवाय वाहतुककोंडीही होतेय. त्यामुळे फेरीवाल्यांना चारकोप मंडईत जागा द्यावी, अशी मागणी स्थानिक करत आहेत. यासंदर्भात पालिका अधिकाऱ्यांशी संपर्क होऊ शकला नाही.

Loading Comments