Advertisement

ए भाय, जरा देख के चलो


ए भाय, जरा देख के चलो
SHARES

चर्नी रोड - महर्षी कर्वे रोडलगत असणाऱ्या एका विद्युत खांबातून तार बाहेर निघालीय. ही तार बाजूला असलेल्या बस थांब्याला वीजपुरवठाही करते. खांबातून निघालेली ही वायर रस्त्याच्या कडेलाच पडून आहे. त्यामुळे ये-जा करणाऱ्या अनेक जणांना याचा त्रास होतो आहे. त्यामुळे एखाद्याचा पाय या वायरीवर पडून शॉक बसण्याचा धोका आहे. त्यामुळे लवकरात-लवकर या तारेचा बंदोबस्त केला जावा, अशी स्थानिकांची मागणी आहे.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा