पाइपलाइन फुटल्यानं पाणी वाया

 Malad
पाइपलाइन फुटल्यानं पाणी वाया
पाइपलाइन फुटल्यानं पाणी वाया
See all

मालाड - मार्वेरोड इथल्या पिण्याच्या पाण्याची पाइपलाइन फुटल्याची घटना गुरुवारी दुपारी तीनच्या दरम्यान घडली. यामुळे हजारो लीटर पाणी वाया जातंय. पण नळजोडणी दुरुस्तीचं काम हाती घेण्यात आलंय. त्यामुळे पाणी वाहत असल्याचं पी उत्तर पालिका विभागाचे सहायक अभियंता राजेश पाटील यांनी सांगितलं. मात्र पालिका इथं कुठलच काम करत नसल्याचा दावा स्थानिकांनी केलाय.

Loading Comments