फुटपाथ नेमके कुणासाठी?

 Lower Parel
फुटपाथ नेमके कुणासाठी?
फुटपाथ नेमके कुणासाठी?
फुटपाथ नेमके कुणासाठी?
See all

लोअर परेल - फुटपाथ नेमके कुणासाठी असं म्हणण्याची वेळ सध्या लोअर परेल मधील रहिवाश्यांंवर आलीय. लोअर परेल स्थानक ते गणपतराव कदम मार्गावरील संपूर्ण फुटपाथ फेरीवाल्यांनी काबीज केल्यानं नागरिकांना चालण्यासाठी मोठया प्रमाणावर त्रास सहन करावा लागतोय. त्यातच रस्त्यावर वाहतूककोंडी आणि फुटपाथ फेरिवाल्यांनी ब्लॉक केलेत. त्यामुळे चालयचं तर कुठुन असा सवाल सर्वसामान्या नागरिक करतायेत. ही सगळी परिस्थिती पालिका प्रशासनाला माहित असूनही पालिकेकडून कोणतीच कारवाई केली जात नसल्याचा आरोपही इथले नागरिक करतायेत. त्यामुळ फेरिवाले, स्टॉलधारक यांच्यावर पालिकेनं कारवाई करून फुटपाथ पूर्णपणे मोकशे करावेत असं अश्विनी पिंपरे यांनी ‘मुंबई लाईव्ह’शी बोलताना सांगितलं.

Loading Comments