Advertisement

काळजी कुणाची?


काळजी कुणाची?
SHARES

मुंबई - एकीकडे मुंबईकरांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. तर दुसरीकडे पालिकेतील सत्ताधारी पेंग्विनमध्ये मग्न असल्याचे पाहायला मिळत आहे. यावर प्रदीप म्हापसेकर यांच्या कुंचल्यातून साकारलेले हे व्यंगचित्र.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा