संत सेवालाल महाराजांसाठी धरणे आंदोलन

 Mumbai
संत सेवालाल महाराजांसाठी धरणे आंदोलन
संत सेवालाल महाराजांसाठी धरणे आंदोलन
See all

आझाद मैदान – नरिमन पॉंइंटजवळील संत सेवालाल महाराज चौकात संत सेवालाल यांचा पुतळा उभारावा, या मागणीसाठी आजाद मैदानात धरणे आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनात शेकडो संत सेवालाल महाराजांचे अनुयायी, बंजारा समाज, आमदार हरिभाऊ राठोड, नगरसेवक सुषमा शेखर व माजी नगरसेवक विनोद शेखर सहभागी झाले होते. संत सेवालाल महाराजांचा पुतळा उभारण्यात यावा या मागणीचे निवेदन महापालिका आयुक्त अजोय मेहता यांना देण्यात आलं.

Loading Comments