कधी येणार महापालिकेला जाग?


  • कधी येणार महापालिकेला जाग?
  • कधी येणार महापालिकेला जाग?
  • कधी येणार महापालिकेला जाग?
SHARE

विले पार्ले - कादरी पार्क इथल्या डॉ. राव क्लिनिकजवळ केबलचं भेंडोळं बऱ्याच दिवसांपासून लोळतंय. याचा त्रास प्रवाशांना करावा लागतोय. या केबलमुळे अनेक अपघात झाल्याचं एका दुकानदाराने सांगितले. त्यामुळे एखादा जीव गेल्यावरच पालिकेला जाग येणार आहे का, असा प्रश्न इथून ये-जा करणाऱ्यांना पडलाय.

संबंधित विषय
ताज्या बातम्या