मुथुट फायनान्स आता आपल्या दारी

 Pali Hill
मुथुट फायनान्स आता आपल्या दारी
मुथुट फायनान्स आता आपल्या दारी
मुथुट फायनान्स आता आपल्या दारी
मुथुट फायनान्स आता आपल्या दारी
मुथुट फायनान्स आता आपल्या दारी
See all

वांद्रे - ताज लॅंडमध्ये गुरुवारी मुथुट ग्रुपच्या गोल्ड मोबाइल व्हॅनचा उद्घाटन सोहळा पार पडला. संपूर्ण भारतात ही पहिली गोल्ड मोबाइल व्हॅन बनवण्यात आली, असल्याचं मुथुट ग्रुपचे निर्देशक थॉमस जॉर्ज यांनी सांगितलं. मुथुट ही 129 वर्षे जुनी फायनान्स कंपनी आहे. ग्राहक आता आपल्या घरातून सोनं विकू शकतील अशी सेवा मुथुट फायनान्स कंपनीकडून देण्यात आलीय.

Loading Comments