Advertisement

दुहेरी धक्का


दुहेरी धक्का
SHARES

आयपीएलचा तेरावा हंगाम खेळण्यासाठी युएईत दाखल झालेल्या चेन्नई सुपरकिंग्ज संघासाठी शनिवारचा दिवस हा दुहेरी धक्के देणारा होता. शुक्रवारी संध्याकाळी संघाचा जलदगती गोलंदाजसह आणि सपोर्ट स्टाफमधील १२ जणांना करोनाची लागण झाली. याचसोबत चेन्नईच्या संघातील महत्वाचा खेळाडू सुरेश रैनानेही यंदाच्या हंगामातून माघार घेतल्यामुळे CSK संघासमोर संकट निर्माण झालं.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा