Advertisement

प्रेक्षकांना नो एन्ट्री


प्रेक्षकांना नो एन्ट्री
SHARES

तब्बल ४ महिन्यांच्या कालावधीनंतर ८ जुलैपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट पुन्हा एकदा सुरु झालं. इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यात साऊदम्पटन कसोटी सामन्याला सुरुवात झाली असून प्रेक्षकांना नो एन्ट्री आहे. कोरोना व्हायरसच्या वाढत्या संकटामुळे रिकाम्या स्टेडियमवर म्हणजेच प्रेक्षकांविना क्रिकेट सामना खेळवण्यात येणार आहे. Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा