Advertisement

रोहित शर्माचा हा व्हिडिओ पाहिलात का?


रोहित शर्माचा हा व्हिडिओ पाहिलात का?
SHARES

काही दिवसांपुर्वी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर याचा रस्त्यावर क्रिकेट खेळतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्याचप्रमाणं आता रोहित शर्मा याचा गल्ली क्रिकेट खेळतानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रोहित शर्माचा हा व्हिडीओ त्याची पत्नी रितीका हिने इन्स्टाग्रामवरून शेअर केला आहे.


या व्हिडिओमध्ये रोहित शर्मा रस्त्यावर क्रिकेट खेळत असलेल्या मुलांमध्ये फलंदाजी करताना दिसतो आहे. यावेळी फलंदाजी करत असताना रोहित उंच फटकार मारताना व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे. मात्र, त्यावेळी चक्क रोहित आपल्यासोबत क्रिकेट खेळतो आहे, हे पाहून त्या मुलांना आपल्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा