Advertisement

पाऊस आला धावून

इंग्लंड दौऱ्यात विराटसेनेची वाताहत झाली असून लॉर्ड्स येथील दुसऱ्या कसोटीत पहिल्या डावात भारतीय फलंदाजी पुन्हा एकदा कोलमडली. पण पहिले दोन दिवस पावसानं 'बॅटिंग' केल्यामुळे टीम इंडियाच्या मदतीला 'पाऊस आला धावून' असंच म्हणावं लागेल.

पाऊस आला धावून
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा