गोरेगावात अल्पवयीन मुलीचं अपहरण

 Pali Hill
गोरेगावात अल्पवयीन मुलीचं अपहरण
गोरेगावात अल्पवयीन मुलीचं अपहरण
गोरेगावात अल्पवयीन मुलीचं अपहरण
See all

गोरेगाव - आरे पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका मुलीचं अपहरण झाल्याची घटना घडलीय. एका 22 वर्षीय युवकाने तिचं अपहरण केलं असल्याचं समोर आलंय. मुलीच्या कुटुंबियांनी आरे पोलीस ठाण्यात अपहरण झाल्याची तक्रार दाखल केली. मात्र अजूनही तपास लागला नसल्याचं कुटुंबियांनी सांगितलंय. तर या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

Loading Comments