आगीमुळे सुमारे 30 झोपड्या खाक

 Mumbai
आगीमुळे सुमारे 30 झोपड्या खाक
आगीमुळे सुमारे 30 झोपड्या खाक
आगीमुळे सुमारे 30 झोपड्या खाक
आगीमुळे सुमारे 30 झोपड्या खाक
आगीमुळे सुमारे 30 झोपड्या खाक
See all

साकीनाका - अंधेरीतील काजूपाडा परिसरात रविवारी लागलेल्या आगीत 25 ते 30 झोपड्या जळून खाक झाल्या आहेत. सुदैवानं आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या 14 गाड्या दाखल झाल्या होत्या. तब्बल 6 तासानंतर अग्निशमन दलाच्या जवानांना आग विझवण्यात यश आलं.

Loading Comments