नांदेड ते मुंबई थक्क करणारा प्रवास

 Dadar
नांदेड ते मुंबई थक्क करणारा प्रवास
नांदेड ते मुंबई थक्क करणारा प्रवास
नांदेड ते मुंबई थक्क करणारा प्रवास
See all

दादर - नांदेडवरून आलेल्या दीपक तारू या तरूणानं भीम पराक्रम दाखवलाय. दीपकनं नांदेड ते मुंबई 625 किलोमीटरचं अंतर सायकलनं पार केलं. महापरिनिर्वाण दिनी विश्वशांतीचा संदेश घेऊन सायकलस्वारानं प्रबोधनात्मक जागृती केली. दादर शिवाजी पार्क इथं दीपकनं डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केलं. त्याचा पराक्रम कळल्यानंतर अनेक तरुण त्याच्यासह सेल्फी काढण्यात मग्न असल्याचं दिसून आलं. या वेळी पर्यावरणाचे रक्षण करा, व्यसन करू नका, असा संदेश त्यानं दिला.

Loading Comments