• गार्डन झालंय गर्दुल्यांचा अड्डा
  • गार्डन झालंय गर्दुल्यांचा अड्डा
  • गार्डन झालंय गर्दुल्यांचा अड्डा
  • गार्डन झालंय गर्दुल्यांचा अड्डा
  • गार्डन झालंय गर्दुल्यांचा अड्डा
SHARE

खार - रेल्वे स्टेशनजवळील गार्डन म्हणजे गर्दुल्यांचा अड्डा झालाय. 18 सप्टेंबर 2016 रोजी या गार्डनचं उद्घाटन भाजपाचे मुंबई अध्यक्ष आणि आमदार आशीष शेलार यांच्या हस्ते झालं होतं. पण या गार्डनमध्ये सध्या गर्दुल्यांचाच वावर वाढलाय.

संबंधित विषय
ताज्या बातम्या