• पोलिसांचा तरुणांशी राडा झाला व्हायरल
SHARE

पोलिसांनी गेटवे ऑफ इंडिया इथे घातलेल्या राड्याचा एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल झालीय. रविवारी पहाटे गेटवे ला फिरायला आलेल्या तरुणांना पोलिसांनी धक्काबुक्की आणि अर्वाच्च भाषेत हुज्जत घालतानाचा हा व्हिडीओ आहे. आनंद सच्चर आणि त्याचे मित्र गेटवे ला फिरायला आले असताना पोलिसांनी त्यांना तिथून निघण्यास सांगितले. कारण विचारलं असता पोलिसांनी राडाच केला..आणि या सर्व प्रकाराची व्हिडीओ क्लिप आनंदच्या मित्राने फेसबुकवर शेअर केली..पोलिसांनी केलेला हा राडा मोठ्या प्रमाणात व्हायरल झालाय.

 

संबंधित विषय
ताज्या बातम्या