कार-टेम्पोमध्ये अपघात

 Pali Hill
कार-टेम्पोमध्ये अपघात

मुंबई - कांदिवली पूर्व येथील वेस्टर्न एक्स्प्रेसवर सकाळी 5 वाजता कार आणि टोमॅटोनं भरलेल्या टेम्पोचा अपघात झालाय. सुदैवानं या अपघात कोणालाही मार लागला नाही. मात्र टोमॅटोचं नुकसान झालं. थोड्यावेळासाठी हायवेवर ट्रॅफिकची समस्या निर्माण झाली होती. दरम्यान अपघातानंतर कार चालक आणि टेम्पो चालक घटना स्थळावरून फरार झाले. पोलीस दोघांचाही शोध घेतायेत.

Loading Comments