• सहाय्यक मनपा आयुक्तांचा दौरा
  • सहाय्यक मनपा आयुक्तांचा दौरा
  • सहाय्यक मनपा आयुक्तांचा दौरा
  • सहाय्यक मनपा आयुक्तांचा दौरा
  • सहाय्यक मनपा आयुक्तांचा दौरा
SHARE

दहिसर - आर उत्तर विभागाचे सहाय्यक मनपा आयुक्त विजय कांबळे यांनी दहिसरच्या गोकुळानंद हॉटेल, अशोकवन, संभाजीनगर, हनुमान टेकडी आणि धनराज कंपाऊंडचा दौरा केला. तसंच या वेळी पालिकेकडून झालेल्या कामांची पाहणी देखील करण्यात आली. या दौऱ्यात स्थानिक नगरसेवक प्रकाश दरेकर, संजय घाडी, तिलक यादव, सम्राट कदम, राकेश घाडगे, सूरज नवाडकर आदीही उपस्थित होते.

संबंधित विषय
ताज्या बातम्या