नागपाड्यात अंमलीपदार्थ विरोधात जागृती रॅली

 Mazagaon
नागपाड्यात अंमलीपदार्थ विरोधात जागृती रॅली
नागपाड्यात अंमलीपदार्थ विरोधात जागृती रॅली
नागपाड्यात अंमलीपदार्थ विरोधात जागृती रॅली
See all

नागपाडा - अमली पदार्थ विरोधात जनजागृती करण्यासाठी नागपाडा परिसरात मोठी रॅली काढण्यात आली. शनिवारी नागपाडा पोलीस ठाणे आणि मोहल्ला कमिटीच्या वतीनं काढलेल्या या रॅलीत मोठ्यासंख्येने भायखळ्यातील पालिका शाळेतील शिक्षकांसह विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. नागपाडा पोलीस ठाण्यातील वरिष्ठ निरीक्षक अशोक सरमालकर आणि समाजवादी पक्षाचे मायनॉरिटी प्रेसिडेंट सईद मूसा यांच्या नेतृत्वाखाली ही रॅली काढण्यात आली.

Loading Comments