दक्ष रहा, सतर्क रहा


  • दक्ष रहा, सतर्क रहा
SHARE

मुंबई - सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरलाय. हा व्हिडिओ नेमका कोणत्या ठिकणचा आहे आणि 1000-500 नोटाबंद झाल्याच्या पार्श्वभूमिवर हा पैशाचा नेमका काय व्यवहार चाललाय याची माहिती तुम्हाला असल्यास जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधा. 

संबंधित विषय
ताज्या बातम्या