Corona virus: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांच्या ड्युट्यांमध्ये फेरबदल

परिपञक काढून त्याच्या अंमलबजावणीचे आदेश

Corona virus: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांच्या ड्युट्यांमध्ये फेरबदल
SHARES
जसंपुर्ण देशात कोरोनाच्या संसर्गाने थैमान घातले. खबरदारी म्हणून जो तो काळजी घेत आहे. खासगी कंपन्या बंद करण्याचे आदेश दिले आहे. या संसर्ग रोगाच्या पार्श्वभूमिवर राज्यतील पोलिस देखील मागे नाही. राज्यातील सर्व पोलीस अधिकारी-कर्मचायानी एकाच वेळी कर्तव्यावर हजर न होता, आलटुन-पालटुन कर्तव्याववर हजर राहण्याचे आदेश राज्य पोलिसांनी दिले आहेत. अशा प्ररचे परिपत्रक पोलिसांनी काढुन त्याची अंमलबजावणी तत्काळ करण्याचे आदेश दिले आहेत.

 देशात कोरोनाच्या संसर्गात महाराष्ट्र क्रमांक एकवर असुन, आत्तापर्यंत 52 जणाना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. यामुळे वेळीच खबरदारीचा उपाय म्हणुन राज्या सरकारने शुक्रवारी रात्रीापासुन मुंबई, पुणे, नागपुर, पिंपरी-चिंचवड बंद करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच राज्य सरकारचे अनेक विभाग बंद केले आहेत. मात्रा मुंबईतील दळणवळण व्यावस्था आणि पोलीस ड्युटी सुरु आहे. मात्रा कोरोनाचा संसर्ग बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांना होऊ नये, यासाठी राज्य पोलिसानी कडक पाऊले उचलली आहेत. प्रत्योक पोलीस ठाणे अथवा पोलीस दलातील विविध शाखा तसेच विभागीया कार्यालयात अधिकारी-कर्मचायांची संख्या 100 टक्के न ठेवता ती केवळ 50 टक्के ठेवावी. तसेच पोलीस अधिकारी-कर्मचायांची दोन पथके प्रत्योक विभागात तयार करण्यात यावी. या पथकांना आलटुन-पालटुन म्हणजे आळीपाळीने कर्तव्यावर योण्यास सांगावे. 

एकाच वेळी सर्व अधिकारी-कर्मचायाना न बोलविता. एका पथकाला आज तर दुसाया पथकाला उद्या अशा पकारे ड्युटीचे वाटपकरण्यात यावे. जेणेकरुन तास ड्युटीनंतर संबधीत अधिकारी-कर्मचायाना चौवीस तास सुट्टी मिळेल. जेणेकरुन ते घरीच थांबतील. यामुळे कोरोनाच्या संसर्गापासुन या अधिकारी-कर्मचायाना काळजी घेता योईल. अशा पकारचे परिपत्राक राज्या सरकारने जारी केले आहे. तसेच हे आदेश मिळताच यावर तत्काळ अमलबजावणी करण्याचे आदेश राज्या पोलिसाना दिले आहेत. यामुळे पोलीस दलातील अधिकारी-कर्मचायामध्यो आनंदाचे वातावरण आहे. कधी नाही ते अशा पकारे पोलीस दलाबाबत काळजी आणि कुटुंबियासह राहता योणार असल्याची भावना अनेक पोलीस अधिकारी-कर्मचायानी व्याक्त केली.
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा