रेल्वे तिकिट ब्लॅकमेलर अटकेत

 Borivali
रेल्वे तिकिट ब्लॅकमेलर अटकेत

बोरीवली - आरपीएफने रेल्वे तिकिट ब्लॅकमेलिंग करणाऱ्या एका भामट्याला अटक केलीय. भावेश पलांजी असं याचं नाव आहे. त्याचाकडून पोलिसांनी साढे तीन लाखांची तिकिटे जप्त केली. कांदिवलीमधून भावेशला रेल्वे पोलिसांनी रंगेहाथ पकडलं.

Loading Comments