बेवारस बॅगमुळे गोंधळ

 Goregaon
बेवारस बॅगमुळे गोंधळ
बेवारस बॅगमुळे गोंधळ
बेवारस बॅगमुळे गोंधळ
बेवारस बॅगमुळे गोंधळ
See all

गोरेगाव - गोरेगाव पश्चिम लिंक रोड दुकानाच्या समोरील पार्किंगमध्ये बुधवारी संध्याकाळी १ लाल रंगाची बेवारस बॅग सापडली. त्यामुळे परिसरात गोंधळ उडाला. बेवारस बॅगच्या ठिकाणचा परिसर पोलिसांनी रिकामा करुन बॉम्ब पथकाने बॅगेचा तपास केला. तपास केल्यावर त्या बॅगेत कागदपत्रे आणि इतर सामान मिळाले.

Loading Comments