बोरीवली स्टेशनची रेल्वे पोलिसांकडून तपासणी


बोरीवली स्टेशनची रेल्वे पोलिसांकडून तपासणी
SHARES

बोरीवली - बोरीवली स्टेशनच्या सर्व प्लॅटफॉर्मवर बुधवारी सायंकाळी आरपीएफ आणि जीआरपीच्या जवानांनी श्वानपथकाच्या साहाय्याने तपासणी केली. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून काही बॅगांचीही तपासणी करण्यात आली. 'आम्ही बऱ्याचदा तपासणी अशा प्रकारची तपासणी करत असतो,' असं आरपीएफ आणि जीआरपी अधिकाऱ्यांनी सांगितलं. रेल्वे पोलीस सुरक्षेसंदर्भात अलर्ट झाल्याचं चित्र आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा