विचित्र अपघातात एक जखमी

 Shimpoli
विचित्र अपघातात एक जखमी
विचित्र अपघातात एक जखमी
विचित्र अपघातात एक जखमी
विचित्र अपघातात एक जखमी
See all

शिंपोली - खासगी बसने 6 गाड्यांना धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक जण जखमी झाला. हा अपघात शनिवारी संध्याकाळी बोरिवली पश्चिमेतील शिंपोली लिंक रोडवर घडला. तसेच या रस्त्यावर दुसऱ्या बाजूला खड्ड्यात ट्रक अडकला आहे.

Loading Comments