कार टेप चोरी करणारी टोळी गजाआड

 Dalmia Estate
कार टेप चोरी करणारी टोळी गजाआड
कार टेप चोरी करणारी टोळी गजाआड
कार टेप चोरी करणारी टोळी गजाआड
कार टेप चोरी करणारी टोळी गजाआड
कार टेप चोरी करणारी टोळी गजाआड
See all

मुलुंड - रात्रीच्या अंधारात गाड्यांच्या काचा फोडून कार टेप चोरी करणाऱ्या टोळीला पकडण्यात मुलुंड पोलिसांना यश आलंय. 25 डिसेंबरला मुंबई आणि पुण्यात छापे टाकून या टोळीला अटक केली. कादर शेख, जुबेर खान आणि जाहिद असं या तिघांचं नाव आहे. पोलिसांनी यांच्याकडून 61 कार टेप जप्त केल्यात. यांची अंदाजे एकूण किंमत 7 ते 8 लाख रुपये आहे. तसंच त्यांची व्हॅगनआर गाडीही जप्त केलीय. यांच्या संदर्भातील साधारण शंभरहून अधिक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे, अशी माहिती पोलीस उपायुक्त राजेश प्रधान यांनी दिली.

Loading Comments