पोलिसांसाठी फ्री मेडिकल चेकअप

 Dahisar
पोलिसांसाठी फ्री मेडिकल चेकअप
पोलिसांसाठी फ्री मेडिकल चेकअप
पोलिसांसाठी फ्री मेडिकल चेकअप
See all

दहिसर - दहिसर पोलीस स्टेशनमध्ये मोफत आरोग्य शिबिराचं आयोजन केलं होतं. या वेळी पोलिसांची ब्लड टेस्ट, ब्लड प्रेशरची तपासणी करण्यात आली. कामाच्या पद्धतीमुळे पोलिसांवर प्रचंड ताण पडतो. त्यामुळे अनेक आजार उद्भवतात. यासाठी लायंस क्लब ऑफ़ दहिसरतर्फे या आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं.

Loading Comments