धक्कादायक...

फिटनेसवर प्रचंड भर देणारे एटीएसचे माजी प्रमुख हिमांशू राय यांनी त्यांच्या राहत्या घरी स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. दुर्धर आजाराने त्रस्त झाल्यामुळेच त्यांनी हे धक्कादायक पाऊल उचलल्याचं सांगण्यात येत आहे. या घटनेमुळे संपूर्ण पोलिस दल हादरून गेलं आहे.

धक्कादायक...
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा