भीषण

श्रीलंकेतील पंचतारांकित हॉटेल आणि चर्चवर रविवारी झालेल्या साखळी बाँबस्फोटातील मृतांचा आकडा २९० वर पोहोचला असून त्यात अनेक परदेशी नागरिकांचा समावेश आहे. मृतांमध्ये ब्रिटिश, डच आणि अमेरिकी नागरिकही आहेत.

भीषण
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा