डल्ला

पुण्यातील काॅसमाॅस बँकेचं सर्व्हर हॅक करून सायबर चोरट्यांनी ९४ कोटींची लूट केली आहे. बँकेतील व्हिजा आणि रुपी डेबिट कार्डची माहिती चोरून त्याद्वारे १२ हजार ट्रान्जेक्शन करून ७८ कोटी रुपयांची रक्कम चोरट्यांनी हाँगकाँग इथं वळवली. त्यानंतर २८४९ ट्रान्जेक्शन करून सायबर चोरट्यांनी २ कोटी ५० लाख रुपये भारतात वळवले.

डल्ला
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा