जीवघेणं व्हाॅट्सअॅप

व्हाॅट्सअॅपवर मुले चोरणाऱ्या टोळीची अफवा पसरवून २ महिन्यात २९ लोकांचा जीव जमावाने घेतला. यानंतर केंद्र सरकारने व्हाॅट्सअॅपला या अफवा थांबवण्यास सांगितलं अाहे. अाता व्हाॅट्सअॅप अशा अफवा पसरवणाऱ्या बातम्यांवर नियंत्रण अाणण्याची तयारी करत अाहे.

जीवघेणं व्हाॅट्सअॅप