जानूपाड्यात राबवली स्वच्छता मोहिम

 Kandivali
जानूपाड्यात राबवली स्वच्छता मोहिम

जानूपाडा - कांदीवली पूर्वेकडील जानुपाड्यात स्वच्छता मोहीम राबवण्यात आलीय. गेल्या वर्षभराहून अधिक काळ साचलेल्या कचऱ्याचा खच शनिवारी वस्ती स्वच्छता अभियानाअंतर्गत स्वच्छ करण्यात आला. त्यामुळे स्थानिक नागरिकांनी मोकळा श्वास घेतलाय. यासाठी आर दक्षिण पालिका विभागाचे प्रभाग समिती अध्यक्ष योगेश भोईर, आर दक्षिण पालिका विभागाचे अधिकारी व स्थानिक रहिवाशांच्या सहकार्याने हे स्वच्छता अभियान राबवण्यात आले.

Loading Comments