मालवाहू कंटेनर सायनमध्ये उलटला

 Pratiksha Nagar
मालवाहू कंटेनर सायनमध्ये उलटला
मालवाहू कंटेनर सायनमध्ये उलटला
मालवाहू कंटेनर सायनमध्ये उलटला
मालवाहू कंटेनर सायनमध्ये उलटला
मालवाहू कंटेनर सायनमध्ये उलटला
See all

सायन - येरवली येथून कांदीवलीच्या दिशेने पेपरचा कच्चा माल घेऊन निघालेल्या मालवाहू कंटेनरचा रविवारी पहाटे 4 च्या सुमारास अपघात झाला. सायन सिग्नल येथून वेर्स्टन मार्गावर उजव्या बाजूला वळण घेताना हा कंटेनर उलटला. वाहन चालकाचा ताबा सुटल्याने हा अपघात झाला. यामध्ये वाहन चालकाला किरकोळ जखम झाली असून, हा  कंटेनर 2 तासांच्या प्रयत्नानंतर क्रेनच्या सहाय्यानं हटवण्यात आला. दरम्यान वाहतूक पूर्वपदावर आली असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रसाद सुळ यांनी दिली.

Loading Comments