विटंबना

 Mumbai
विटंबना

पाकिस्तानी सैनिकांनी सोमवारी जम्मू काश्मिरमध्ये भारतीय लष्कराच्या चौक्यांवर हल्ला चढवला. या हल्ल्यात दोन जवान शहीद झाले. पाकिस्तानी सैनिकांनी या जवानांच्या मृतदेहांची विटंबना केली. त्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली. यावर प्रदीप म्हापसेकर यांनी रेखाटलेले व्यंगचित्र.

Loading Comments