SHARE

कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम याच्या आणखी एका संपत्तीचा लिलाव होणार आहे. मुंबईतील पिकमोडिया स्ट्रीट इंथ असेलेल्या दाऊदच्या संपत्तीचा लिलाव येत्या ९ ऑगस्टला होणार आहे. यासह दाऊदच्या आणखी अन्य ठिकाणच्या संपत्तीचा लिलाव होणार आहे. हा लिलाव वाय. बी. चव्हाण सभागृह येथे सकाळी १० ते १२ या वेळात होणार आहे.


 ठिकाणच्या संपत्तीचा लिलाव

स्मगलिंग अँड फॉरेन एक्सचेंज मॅनिप्युलेटर्स (फॉरफीचर ऑफ प्रॉपर्टी) या कायद्यानुसार ९ ऑगस्टला हा लिलाव होणार आहे. त्याचप्रमाणे मुंबईसह औरंगाबाद, वलसाड, दमण, सूरत आणि अहमदाबाद अशा एकूण नऊ ठिकाणच्या संपत्तीचा लिलाव होणार आहे.

संबंधित विषय
ताज्या बातम्या