• नोटबंदीमुळे गुन्ह्यात घट
SHARE

कांदिवली - देशात नोटबंदीनंतर एकीकडे सामान्य त्रस्त झाले आहेत. तर दुसरीकडे पोलीस मात्र स्तब्ध असल्याचं दिसून येतय. नोटबंदीच्या निर्णयानंतर कांदिवलीच्या समतानगरमध्ये कोणत्याही मोठ्या गुन्ह्याची नोंद झालेली नाही. यावर नाव न घेण्याच्या शर्तीवरून समतानगरच्या पोलिसांनी सांगितलं की नोटबंदीच्या कारणामुळे या परिसरातील गुन्ह्यांची संख्या कमी झाली आहे. साहजिकच आता पोलिसांत गुन्ह्यांची नोंद कमी झाली आहे.

संबंधित विषय
ताज्या बातम्या