अंधेरीच्या जुहू गल्लीत आग

 Juhu Galli
अंधेरीच्या जुहू गल्लीत आग
अंधेरीच्या जुहू गल्लीत आग
अंधेरीच्या जुहू गल्लीत आग
अंधेरीच्या जुहू गल्लीत आग
अंधेरीच्या जुहू गल्लीत आग
See all

जुहूगल्ली - मंगळवारी अंधेरीच्या श्रमिकनगर,जुहूगल्ली, वायरलेस रोड परिसरात दुपारी अचानक आग लागली. त्यामुळे परिसरात घबराटीचे वातावरण होते. आगीत बिस्मिल्ला दस्तगीर कुरेशी नावाची महिला जखमी झाली आहे. तर दोन घरांमधील सामान जळू खाक झाले. आगीचे कारण अजूनही अस्पष्ट आहे. चार महिन्यापूर्वी एका दुकानाला लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील नऊ जणांचा मृत्यू झाला होता.

Loading Comments