देवनार डम्पिंग ग्राऊंडला पुन्हा आग

 Shivaji Nagar
देवनार डम्पिंग ग्राऊंडला पुन्हा आग
देवनार डम्पिंग ग्राऊंडला पुन्हा आग
See all

शिवाजीनगर - देवनार डम्पिंग ग्राउंडमध्ये शुक्रवारी पुन्हा एकदा आग लागल्याची घटना घडली. एका तासाच्या अथक प्रयत्नानंतर अग्निशमन दलाला आगिवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट असून शिवाजीनगर पोलिस यासंदर्भाचा तपास करत आहेत.

Loading Comments