मोठा अपघात टळला

 Fort
मोठा अपघात टळला
मोठा अपघात टळला
मोठा अपघात टळला
मोठा अपघात टळला
मोठा अपघात टळला
See all

सीएसटी - मुंबईहून हैदराबादला जाणाऱ्या हुसेनसागर एक्स्प्रेसचे दोन डबे सीएसटी स्थानकात घसरले. सोमवारी रात्री 9.20 च्या सुमारास हुसैननगर एक्स्प्रेस ट्रेन यार्डहून सीएसटी फलाट क्रमांक आठवर येत असताना या ट्रेनचे दोन डबे घसरले. रात्री 9 वाजून 50 मिनिटांनी ही ट्रेन सीएसटीवरून सुटणार होती. पण सीएसटी स्थानकावर येतानाच डबे घसरल्याने मोठी दुर्घटना टळली. ही ट्रेन सकाळी 4 वाजता सुटल्याचे डीआरएम राजेंद्र गोयल यांनी सांगितले. वेळापत्रकात बदल झाल्याने प्रवाशांमध्ये खळबळ उडाली.

Loading Comments