भावानेच केला बहिणीवर अत्याचार


भावानेच केला बहिणीवर अत्याचार
SHARES

धारावी - सख्या चुलत भावानेच चुलत बहिणीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना धारावीत घडलीय. या प्रकरणी शाहूनगर पोलिसांनी अलिम जावेद अहमद अन्सारी या नराधमाला ताब्यात घेतलंय. गेल्या दोन वर्षांपासून हा नराधम आपल्या अल्पवयीन चुलत बहिणीवर अत्याचार करत असल्याचे पोलीस तपासात समोर आलंय. अलिम जावेद अहमद अन्सारी हा नराधम आपल्यावर जबरदस्तीने अत्याचार करत असल्याचे पीडित मुलीने आपल्या आईला सांगितल्यावर ही धक्कादायक बाब उघडकीस आली. पीडित मुलीच्या वैद्यकिय तपासणीतही तिच्यावर अत्याचार झाल्याचे उघड झालंय.

संबंधित विषय